Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; नुकसानग्रस्तांना दिलासा

Pik Vima Bharpai आंबिया बहार २०२४-२५ मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ८१४ कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. आंबिया बहार २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पिक   विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन   विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळणार … Read more