हरभरा पिक लागवड नियोजन कसे करावे? | संपूर्ण मार्गदर्शन
हरभरा (चना) हे रबी हंगामातील एक महत्त्वाचे कडधान्य पीक असून कमी पाण्यात, कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. योग्य नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास हरभऱ्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. या लेखात आपण हरभरा पिक लागवडीचे संपूर्ण नियोजन टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. हरभरा पिकासाठी योग्य हवामान व जमीन हवामान जमीन पूर्वमशागत व शेततयारी … Read more