शेत जमीन नावावर कशी करावी? व किती खर्च लागतो? पहा संपूर्ण माहिती
शेत जमीन खरेदी, वारसा, दानपत्र किंवा बक्षीसपत्राद्वारे मिळाल्यानंतर ती आपल्या नावावर अधिकृतपणे नोंद करणे (नावांतरण / फेरफार) अत्यंत महत्त्वाचे असते. शेत जमीन नावावर कशी करावी नावावर जमीन नसल्यास कर्ज, अनुदान, योजना किंवा विक्री करताना अडचणी येतात. 1. शेत जमीन नावावर कधी करावी लागते? खालील परिस्थितीत शेत जमीन नावावर करावी लागते : 2. शेत जमीन नावावर … Read more