लग्नासाठी अडीच लाख रुपये मिळणार; लाभ घेण्यसाठी असा करा अर्ज पहा माहिती
राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिव्यांगांच्या विवाहासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेतून थेट लग्नासाठी अडीच लाख रुपयांचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या निर्णयामुळे दिव्यांग युवक-युवतींना विवाहासाठी मोठा आधार मिळणार आहे. लग्नासाठी अडीच लाख मदत दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे आणि विवाहासाठी येणारा … Read more