मागेल त्याला सोलार पंप योजना – ऑनलाईन अर्ज कसा करावा? (संपूर्ण माहिती)

मागेल त्याला सोलार पंप योजना – ऑनलाईन अर्ज कसा करावा? (संपूर्ण माहिती)

राज्यातील शेतकऱ्यांना वीजेवरील अवलंबन कमी करून शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला सोलार पंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर ऊर्जेवर चालणारे पंप दिले जातात. या लेखात आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पात्रता, कागदपत्रे व लाभ याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. मागेल त्याला सोलार पंप … Read more