बांधकाम कामगार योजना असा करा ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. बांधकाम कामगार योजना नोंदणी केल्यास सरकारकडून आर्थिक मदत, अपघात विमा, शैक्षणिक सहाय्य, मातृसुविधा, वैद्यकीय मदत अशा अनेक लाभांचा फायदा मिळतो. या लेखात आपण बांधकाम कामगार योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा? पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत पाहणार आहोत. बांधकाम कामगार … Read more