प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा पहा संपूर्ण माहिती
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krushi Sinchan Yojana – PMKSY) ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून, “प्रति थेंब अधिक पीक” (Per Drop More Crop) हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना कमी पाण्यात जास्त उत्पादन घेता यावे, यासाठी ठिबक, तुषार, पाईपद्वारे सिंचन अशा आधुनिक सिंचन पद्धतींना प्रोत्साहन दिले जाते. योजनेचे मुख्य उद्दिष्ट प्रधानमंत्री कृषी … Read more