प्रधानमंत्री कृषी मानधन योजना 2025 | शेतकऱ्यांना दरमहा ₹3000 पेन्शन

प्रधानमंत्री कृषी मानधन योजना 2025 | शेतकऱ्यांना दरमहा ₹3000 पेन्शन

देशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी मानधन योजना (PM-KMY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 पेन्शन मिळते. प्रधानमंत्री कृषी मानधन योजना म्हणजे काय? ही एक स्वेच्छिक व योगदानाधारित पेन्शन योजना आहे. शेतकरी व केंद्र सरकार दोघेही समान रक्कम जमा करतात. वयाच्या … Read more