जमिनीची खरेदी-विक्री कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जमिनीची खरेदी-विक्री कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती

जमीन खरेदी-विक्री हा एक महत्त्वाचा आणि कायदेशीर प्रक्रियांशी जोडलेला व्यवहार आहे. योग्य माहिती नसल्यास फसवणूक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जमीन घेताना किंवा विकताना कोणत्या स्टेप्स आवश्यक आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 1. जमीन खरेदी करण्यापूर्वी तपासावयाची कागदपत्रे (1) 7/12 उतारा (2) फेरफार नोंद / फेरफार उतारा) (3) जमिनीचा नकाशा / नमुना 8A) (4) NA … Read more