कापूस व सोयाबीन अनुदान यादीत तुमचे नाव आहे कि नाही, लगेच चेक करा.
कापूस व सोयाबीन अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जीआर सुद्धा निर्गमित केलेला आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 व याची मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत आहे म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना एकूण दहा हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. हे अनुदान कशाप्रकारे … Read more