शेतकऱ्यांना २ तासांत 2 लाखापर्यंत पीककर्ज — जन समर्थ पोर्टलवरून असा करा ऑनलाईन अर्ज
सरकार व बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना जलद पीककर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास २ तासांच्या आत 2 लाखापर्यंत पीककर्ज मंजूर होऊ शकते. ही सेवा Jan Samarth Portal (जन समर्थ पोर्टल) द्वारे उपलब्ध आहे. हा लेख तुम्हाला पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया संपूर्ण व सोप्या भाषेत … Read more